green leaves

भारतीच्या मनातलं

नांव- भारती महाजन-रायबागकर

लहानपणापासुन लिखाणाची आवड,कविता, कथा, लेख, चारोळ्या इत्यादी साहित्य प्रकारांत बालसाहित्य, वैचारिक, सामाजिक, विनोदी, गंभीर अशा सर्वच क्षेत्रांत लिहिण्याचा प्रयत्न...लोकसत्ता, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, सकाळ इत्यादी वर्तमानपत्रांत आणि दिवाळी अंकात साहित्य प्रकाशितआकाशवाणीवर अनेक वर्ष विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे सादरीकरण...काही कथा, कविता, लेख पुरस्कार प्राप्त…त्यातले काही… सकाळच्या मधुरा या पुरवणीत 'मुलगी झाली हो' या वेगळ्या ढंगाच्या लेखास नियमाबाह्य जाऊन पुरस्काररेषा प्रतिष्ठान नाशिक यांचा कथेसाठी पहिला पुरस्कारविश्व मराठी परिषदेच्या जागतिक कथा स्पर्धेत पुरस्कारराज्य नाट्य स्पर्धेच्या नाटकात सहभाग